कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी क्रितीबद्दल केलं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

अभिनेत्री क्रिती सनॉन

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते

Casting director Mukesh Chhabra

मोठं वक्तव्य

आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी क्रिती हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Casting director Mukesh Chhabra

नात्यात दुरावा

माझ्या एका चुकीमुळे क्रिती हिच्यासोबत असलेल्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता असं दिग्दर्शक मुकेश छाब्रा म्हणाले आहेत.

Casting director Mukesh Chhabra

झालेली चूक

शिवाय झालेली चूक सुधारण्यासाठी दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांना अनेक गोष्टी कराव्या लागल्या असंही ते म्हणाले आहेत

Casting director Mukesh Chhabra

नात्याची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रिती आणि मुकेश यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

Casting director Mukesh Chhabra

सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस

क्रिती अभिनेत्री करीना कपूर आणि तब्बू यांच्यासोबत ‘क्रू’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली.

Casting director Mukesh Chhabra

प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनच्या मैफलवर सुकन्या मोनेंची प्रतिक्रिया