पॅनीक अटॅक येण्याची असू शकतात ही कारणे

Anuradha Vipat

जास्त श्वास घेणे

पॅनीक अटॅकच्या ट्रिगर्समध्ये जास्त श्वास घेणे हे मुख्य कारण असू शकत

दीर्घकाळ तणाव

पॅनीक अटॅकच्या ट्रिगर्समध्ये दीर्घकाळ तणाव, तीव्र शारीरिक प्रतिक्रिया आणि आजारपणानंतर होणारे शारीरिक बदल किंवा वातावरणातील अचानक बदल यांचा समावेश असू शकतो

गर्भधारणा

नोकरीचा ताण, लग्न, गर्भधारणा, विभक्त होणे आणि एखाद्या प्रिय व्यक्तीचे नुकसान यासारख्या जीवनातील घटना पॅनिक अटॅक संभाव्य ट्रिगर असू शकतात

सतत छाती दुखणे

पॅनीक अटॅकच्या ट्रिगर्समध्ये सतत छाती दुखणे हेही कारण आहे

शरीर थरथरणे

पॅनीक अटॅकच्या ट्रिगर्समध्ये शरीर थरथरणे हेही कारण आहे

बोटांमध्ये मुंग्या

पॅनीक अटॅकच्या ट्रिगर्समध्ये आपल्या बोटांमध्ये मुंग्या येतात किंवा ते सुन्न होऊ शकते

अबब! 'द ग्रेट इंडियन कपिल शो'सुनील ग्रोव्हरने आकारले एवढे मानधन

Sunil Grover | esakal