पुजा बोनकिले
देशभरात शारदीय नवरात्रीचा उत्सव पाहायला मिळत आहे
नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी खास रंग निवडण्यात आला आहे
तुम्हाला उद्या गुलाबी साडीत क्लासी, सुंदर आणि मराठमोळा लूक हवा असेल तर मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता.
गुलाबी साजीत सुंदर दिसायचे असेल तर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून आउटफिट आणि मेकअपची आयडिया घेऊ शकता.
मराठी अभिनेत्री ऋताकडून आउटफिट आणि मेकअपची आयडिया घेऊन सुंदर तयारी करू शकता.
नवरात्रीत तुम्हाला सुंदर दिसायचे असेल तर प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीकडून आउटफिटची आयडिया घेऊ शकता.
तुम्हाला मराठी आणि पारंपारिक लूक हवा असेल तर अभिनेत्री सईकडून आउटफिटची प्रेरणा घेऊ शकता.
तुम्ही अमृताचा पारंपारिक लूक पाहून नवरात्री आनंदात साजरी करू शकता.
October 2025 Prediction: ऑक्टोबरमध्ये सूर्यासह अनेक ग्रह बदलतील, 'या' राशींचे बदलेल नशीब
October 2025 Prediction:
Sakal