अँड्रॉईड अन् गुगल क्रोम यूजर्सना सरकारचा इशारा!

Sudesh

CERI-In

भारत सरकारच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने एक इशारा जारी केला आहे.

CERT-In Alert | eSakal

अँड्रॉईड

अँड्रॉईडच्या कित्येक व्हर्जन्समध्ये सुरक्षेसंबंधी त्रुटी आढळून आल्याचं CERT-In ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

CERT-In Alert | eSakal

हॅक

या त्रुटींमुळे हॅकर्स मोबाईल डिव्हाईसमध्ये आरामात प्रवेश करू शकतात असा इशारा सरकारने दिला आहे.

CERT-In Alert | eSakal

व्हर्जन

अँड्रॉईडच्या 11, 12, 12L, 13, 14 आणि इतर काही व्हर्जन्सवर या त्रुटी आढळून आल्या आहेत.

CERT-In Alert | eSakal

क्रोम

यासोबतच गुगल क्रोम ब्राऊजरमध्ये देखील सुरक्षा त्रुटी आढळल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

CERT-In Alert | eSakal

त्रुटी

गुगलनेही या त्रुटी मान्य केल्या असून, त्या केवळ जुन्या व्हर्जनवर असल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे.

CERT-In Alert | eSakal

अपडेट

आपलं ब्राऊजर अधिक सुरक्षित करण्यासाठी ते त्वरीत अपडेट करून घ्यावं असं आवाहन सरकार आणि गुगलने केलं आहे.

CERT-In Alert | eSakal

तुमचं इन्स्टा अकाउंट दुसरं कोणी नाही ना वापरत? असं तपासा

Instagram | eSakal