Anushka Tapshalkar
मुलं सतत प्रश्न विचारत असतील तर त्यांना गप्प करू नका. त्यांच्या प्रश्नांची संयमाने उत्तरं द्या. वाचनाची सवय लावल्याने कुतूहल, विचारशक्ती आणि शिकण्याची आवड वाढण्यास मदत होते.
Chanakya Niti
ESakal
लहानपणी मुलांना प्रेम आणि माया द्या. थोडं मोठं झाल्यावर शिस्त आणि योग्य सवयी शिकवा. किशोरवयात मात्र त्यांच्याशी मित्राप्रमाणे संवाद साधा, जेणेकरून ते मनातील गोष्टी मोकळेपणाने सांगतील.
Chanakya Niti
ESakal
मुलं पालकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीतून अधिक शिकतात. त्यामुळे प्रामाणिकपणा, दयाळूपणा, आदर आणि चांगली वागणूक स्वतःच्या कृतीतून दाखवा.
Chanakya Niti
ESakal
अभ्यासात किंवा आयुष्यात अपयश आलं तर मुलांची इतरांशी तुलना करू नका. चुका या शिकण्याचा एक भाग आहेत, हे त्यांना समजावून सांगा. पालकांचा पाठिंबा मिळतोय, ही भावना मुलांचा आत्मविश्वास वाढवते.
Chanakya Niti
ESakal
फक्त कठोर नियम लादल्याने मुलांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते. तर अतिलाडामुळे शिस्त कमी होऊ शकते. त्यामुळे प्रेम, समजूतदारपणा आणि योग्य शिस्त यांचा समतोल साधा.
Chanakya Niti
ESakal
मुलांनी चूक केली तर लगेच ओरडण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधा. चूक लपवण्यापेक्षा ती मान्य करून त्यातून शिकण्याची सवय लावा. यामुळे मुलांमध्ये जबाबदारीची भावना आणि भावनिक लवचिकता विकसित होते.
Chanakya Niti
Sakal
चाणक्यांच्या शिकवणीनुसार मुलाचं भवितव्य केवळ पैसा किंवा बाह्य सुखसोयींवर अवलंबून नसतं. ज्ञान, चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि योग्य चारित्र्य हीच त्यांची खरी ताकद ठरते.
Chanakya Niti
Sakal
7 Mantras of Chanakya Niti for Great Workplace Success
Sakal