Saisimran Ghashi
चाणक्य नीती आपल्याला जीवन जगण्याचा अर्थ आणि संकटांवर मात करणे शिकवते.
आचार्य चाणक्यांनी असे काही गुण सांगितले आहेत जे तुम्हाला कोंबड्याकडून शिकले पाहिजे.
जर तुम्ही हे गुण शिकलात तर आयुष्यभर प्रत्येक कामात यश मिळवत जाल आणि कधीच हरणार नाही हरणार नाही.
आचार्य चाणक्यांच्या अनुसार कोंबडा सूर्य उगवण्या अगोदर ब्रह्म मुहूर्तावर उठतो. जर माणूस देखील असे करू लागला तर त्याच्यासाठी फायदेशीर आहे.
चाणक्य सांगतात जे लोक ब्रह्म मुहूर्त लवकर उठतात ते नक्की यश मिळवतात.
आचार्य चाणक्यांच्या अनुसार कोंबडा नेहमी लढण्यासाठी तयार असतो.
मनुष्याने देखील आपल्या जीवनातील संकटावर मात करण्यासाठी तयार राहायला हवे.
चाणक्यांच्या अनुसार जे आयुष्यात आळस करतात ते नेहमी दुसऱ्यांच्या मागे राहतात आणि कधीच यशस्वी होत नाहीत.
आचार्य चाणक्य म्हणतात ज्याप्रमाणे कोंबडा आपल्या परिवारासोबत मिळालेले सर्व अन्न वाटून खातो तसेच मनुष्याने देखील केले पाहिजे.