श्वेता तिवारीचं स्टायलिश विंटर कलेक्शन पाहाच!

Amit Ujagare (अमित उजागरे)

श्वेता दिसायला जितकी सोज्वळ, सुंदर आहे तितकीच ती स्टायलिशही आहे.

Shweta Tiwari

तीनं सोशल मीडियावर आपल्या आऊटिंगचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Shweta Tiwari

या फोटोंमध्ये ती हिवाळ्यातील विविध प्रकारच्या स्टायलिश जॅकेट्समध्ये दिसते आहे.

Shweta Tiwari

यामध्ये ती आपली मुलगी पलकसोबत दिसते आहे, यात तिचं शॉर्ट ब्लॅक जॅकेट लक्ष वेधून घेतं.

Shweta Tiwari

त्याचबरोबर दुसऱ्या एका फोटत ती फरवाल्या लॉन्ग ब्लॅक जॅकेटमध्ये दिसते आहे.

Shweta Tiwari

नुकतेच तिनं इन्स्टावर काही फोटो शेअर केलेत त्यात ती घरात ख्रिसमस ट्रीची सजावट करताना दिसते आहे.

Shweta Tiwari

या तयारी दरम्यान तीनं एक स्वेटर परिधान केला आहे त्यातही ती अगदीच सुंदर दिसते आहे.

Shweta Tiwari

श्वेता ही भारतीय सिनेसृष्टीतील एक कणखर सिंगल मदर म्हणून ओळखली जाते.

Shweta Tiwari