मॉडलपेक्षा कमी नाही! दिव्या देशमुखचे बुद्धिबळापलीकडील फोटो

Shubham Banubakode

बुद्धीबळ विजतेपद

महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामना नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने विजेतेपद मिळवलं आहे.

Divya Deshmukh Fashion Photos | esakal

पाचव्या वर्षी सुरुवात

तिचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. वयाच्या पाचव्या वर्षी तिने बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली.

Divya Deshmukh Fashion Photos | esakal

सौंदर्याची चर्चा

आजवर तिने देश विदेशातील अनेक स्पर्धा जिंकल्या. पण बुद्धीबळाशिवाय तिच्या सौंदर्याची चर्चाही अनेकदा होते.

Divya Deshmukh Fashion Photos | esakal

स्टायलिश लूकमुळेही चर्चेत

बुद्धिबळच नव्हे, तर तिचा स्टायलिश लूक आणि व्यक्तिमत्त्वामुळेही ती सर्वांचंच लक्ष्य वेधते.

Divya Deshmukh Fashion Photos | esakal

सोशल मीडियावरील फोटो

पारंपरिक साडी असो किंवा मॉडर्न ड्रेस, ती प्रत्येक लूक आत्मविश्वासाने कॅरी करते. तिचे इंस्टाग्राम फोटो तिले अपलोड केलं आहेत.

Divya Deshmukh Fashion Photos | esakal

प्रवासाचीही आवड

दिव्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी जगभर प्रवास करते, त्यामुळे तिला प्रवासाचीही आवड आहे. नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला तिला आवडतात.

Divya Deshmukh Fashion Photos | esakal

पारंपरिक वेशभूषा

दिव्या अनेकदा सण-समारंभात पारंपरिक वेशभूषेत दिसते. तिच्या साडीतील किंवा लहंग्यातील फोटो तिच्या भारतीय संस्कृतीप्रती प्रेम दर्शवतात.

Divya Deshmukh Fashion Photos | esakal

नागाचा आणि नागपूरचा काय संबंध ? कसं मिळालं नाव

Who Established Nagpur City? | esakal
हेही वाचा -