Anuradha Vipat
शेवग्याच्या पानांच्या भाजीचे अनेक फायदे आहेत.
शेवग्याची पाने कच्ची चावून खाल्ल्याने माणसाच्या शरीरात चांगले बदल होतात
शेवग्याच्या पानांचे नियमित सेवनाने आपल्या शरीराला पोषक तत्व मिळतात
शेवग्याच्या पानांमुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
शेवग्याची पाने उपाशी पोटी चावून खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण राहाण्यास मदत मिळते
शेवग्याच्या पानात फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनयंत्रणा देखील चांगली रहाते.
शेवग्याच्या पानांमुळे बद्धकोष्ठता देखील दूर होते