150 वर्षांपूर्वी कशी होती छत्रपती संभाजी महाराजांची समाधी? पाहा दुर्मिळ फोटो..

Saisimran Ghashi

शंभूराजांची समाधी

छत्रपती संभाजी महाराजांची समाधी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक/तुळापूर या ठिकाणी आहे.

sambhaji maharaj old photos | esakal

इतिहास

संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने पकडले आणि अमानुष छळ करून त्यांची हत्या केली

sambhaji maharaj samadhi historical photos | esakal

शौर्य

अत्यंत हालअपेष्टांनी सुद्धा त्यांनी धर्मांतरास नकार दिला आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिले.

chhatrapati sambhaji maharaj samadhi old photos | esakal

स्मारकाचा विकास

समाधीस्थळी शिवप्रेमींनी आणि काही सामाजिक संघटनांनी वेळोवेळी स्वच्छता, नूतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम केले आहे.

chhatrapati sambhaji maharaj tomb old photos | esakal

प्रेरणास्थान

हा त्यांच्या समाधी स्थळाचा दुर्मिळ फोटो आहे. शंभूराजांचे बलिदान हे आजच्या पिढीसाठी धैर्य, निष्ठा आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले आहे.

chhatrapati sambhaji maharaj history | esakal

वार्षिक कार्यक्रम

त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने येथे दरवर्षी स्मरण सोहळा व अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जातो.

chhatrapati sambhaji maharaj historical photos | esakal

कवि कलश

त्यांच्या सोंबट कवि कलश यांची देखिल हत्या झाली होती टेक हे ठिकाण आहे

kavi kalash samadhi vadhu budruk photos | esakal
chhatrapati sambhaji maharaj old images | esakal

150 वर्षांपूर्वी जेजुरीचं खंडोबा मंदिर कसं होतं? ऐतिहासिक फोटो पाहून म्हणाल जय मल्हार.!

Jejuri Historical Old Photos | esakal
येथे क्लिक करा