Saisimran Ghashi
हे मराठा साम्राज्याचे महान राजा होते.
छत्रपती शाहू महाराज यांना लोकराजा,राजर्षि म्हणूनही ओळखले जाते
छत्रपती शाहू महाराज प्रजेमध्ये खूप मिळून मिसळून राहत असत
छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात कोल्हापुरात कुस्तीला महत्वाचे स्थान मिळाले
शाहू महाराजांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आणि त्यांनी समाजातील मागासलेल्या वर्गांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.
हा बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षि शाहू महाराजांचा दुर्मिळ फोटो आहे
हा शाहू महाराजांच्या काळातील दुर्मिळ फोटो आहे.
कोल्हापूरच्या बाजारपेठेचा दुर्मिळ फोटो आहे.
महालक्ष्मी मंदिराच्या पूर्वेस, पूर्व दरवाजा आणि दक्षिण दरवाजा इथून बाहेर आल्यावर समोरच एक पुरातन बांधकाम दिसते. हाच जुना राजवाडा.
शाहू पॅलेसचा हा दुर्मिळ फोटो आहे.