झाडाच्या फांदीवर झोप अन् कांदाभाकर , शिवाजी महाराज युद्ध काळात कशी घ्यायचे विश्रांती?

Sandip Kapde

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज हे युद्धाच्या वेळी नेहमीच साधी व कार्यक्षम जीवनशैली अवलंबत असत.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

गनिमी कावा

शिवाजी महाराजांचे सैनिक गनिमी काव्याच्या तंत्रामुळे कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्यास तयार असत.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

सहनशक्ती

कठीण हवामान, उपासमारी, व साधे अन्न यामुळे सैनिकांची सहनशक्ती वाढली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

युद्धकाळ

महाराज स्वतःही युद्धकाळात तंबूमध्ये न राहता झाडाखाली विश्रांती घेत.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शिस्तबद्ध

रणांगणात विजय मिळवण्यासाठी शिवाजीराजांचे लष्कर शिस्तबद्ध व सक्षम होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

चकित करणे

शत्रूवर अचानक हल्ला करून त्याला चकित करणे हे गनिमी काव्याचे मुख्य तत्त्व होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

प्रशिक्षण

सैनिकांना कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले जात असे.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

कठोर निर्बंध

स्त्रिया व मादक पदार्थांचा मोह टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यावर कठोर निर्बंध होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

लष्कर चपळ

शत्रूच्या योजना हाणून पाडण्यासाठी महाराजांचे लष्कर चपळ व धाडसी होते.

तंत्र

रणांगणात विजय मिळवण्यासाठी गनिमी काव्याच्या तंत्राचा मोठा उपयोग झाला.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

प्रेरणा

शिवाजीराजे नेहमीच आपल्या सैन्याबरोबर राहून त्यांना प्रेरणा देत.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

पासोडी

झाडावर पासोडी टाकून विश्रांती घेण्याची महाराजांची पद्धत अनोखी होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शत्रू

शिवाजी महाराजांचे लष्कर साहसी व शिस्तबद्ध असल्यामुळे शत्रूचे मनोबल खच्ची व्हायचे.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

निर्णय

युद्धकाळातील महाराजांचे निर्णय नेहमीच व्यावहारिक व परिणामकारक असायचे.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

सक्षम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साध्या व साहसी जीवनशैलीने लष्कराला अधिक सक्षम केले.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

लेखक

2011 मध्ये लेखक चंद्रकांत भराट यांनी ही माहिती शिवरायांची अतुलनीय युद्धनीती या मथळ्याखील लेखात दिली.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहारात कोणते पदार्थ असायचे?

What was the diet of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा