शिवरायांच्या काळात शिवमुद्रा कशी तयार झाली अन् त्यावरील मजकुराचा अर्थ काय?

Saisimran Ghashi

शिवकालीन मुद्रा म्हणजे काय


आपण शिवकालीन मुद्रा विषयी वाचतो पाहतो तर आज आम्ही तुम्हाला त्याच्या सुरुवातीपासून अर्थापर्यंत सर्वकाही सांगणार आहे.

shivaji maharaj era photos | esakal

मुद्रांचा वापर कधी सुरू झाला?


पूर्वीच्या काळी पत्रांवर, कार्यालयीन दस्तऐवजावर मारलेला शिक्का म्हणजे मुद्रा. मुद्रांचा वापर छापखाना सुरू झाल्यानंतर आणि कागदाच्या वापरासोबत सुरू झाला, जो प्राचीन काळापासून प्रमाण म्हणून वापरला जात होता.

shivmudra meaning | esakal

शिवमुद्रा कधी तयार झाली?


शिवमुद्रा 1642 मध्ये तयार झाली, जेव्हा शहाजी राजे शिवाजी महाराजांना पुणे जहांगिरीच्या कामकाजासाठी पाठवत होते.

shivmudra when made | esakal

मजकूराचा अर्थ


शिवमुद्रावर असलेला मजकूर "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता" म्हणजेच शिवाजी महाराजांची मुद्रा लोककल्याणासाठी शोभते आणि ती विश्ववंदनीय आहे.

shivmudra sanskrit meaning | esakal

शिवमुद्रा आणि मर्यादा मुद्रा


शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांवर शिवमुद्राच्या समोर मर्यादा मुद्रा असायची. ज्याचा अर्थ होता की पत्रावर लिहिलेले मजकूर संपले आहेत.

shivmudra and maryada mudra | esakal

शिवमुद्रेचा विशिष्ट आकार


शिवमुद्रा अष्टकोनी असते आणि तिच्या प्रत्येक कोनाची माप एकसारखी 1 सेमी असते.

shivmudra size | esakal

संस्कृत भाषेचे महत्त्व


शिवमुद्रेत वापरलेली संस्कृत भाषा राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्वाची होती आणि ती स्वराज्य स्थापनेसाठी उपयुक्त ठरली.

shivmudra use in shivaji maharaj era | esakal

शिवमुद्राचा वापर कधी व्हायचा?


शिवमुद्रा वापरण्याचे ठरवलेले नियम होते, जसे की कागदावर ऑफिशीयल पत्रांवर आणि पाठीमागे इतर वैयक्तिक पत्रांवर.

shivmudra shivaji maharaj era | esakal

शिवमुद्रेतले अक्षर आणि ओळख


शिवमुद्रावर असलेले अक्षर आणि त्याचा क्रम हे मुद्रांची खरी ओळख दर्शवते, जसे की 'द्र' हे अक्षर पहिल्या ओळीत असावे.

shivmudra letters meaing | esakal

शिवमुद्रेशिवाय इतर मुद्रांचा वापर


शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर महादेव मुद्रा तयार झाली होती. पण तिचा वापर कसा आणि कधी झाला याबद्दल शास्त्रज्ञांची माहिती उपलब्ध नाही.

shivmudra history | esakal

जेवणानंतरच्या 'या' 2 चुकांमुळे झपाट्याने वाढते वजन

Weight Gain Reasons | esakal
येथे क्लिक करा