छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील कवड्यांची माळ अन् तुळजापूर कनेक्शन काय?

Sandip Kapde

तुळजाभवानी

छत्रपतींच्या घराण्याचा तुळजाभवानी मंदिराशी विशेष संबंध आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे मराठवाड्यातील वेरूळ गावातील होते.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

शिवराय

शिवरायांचे पणजोबा बाबाजी भोसले वेरूळ गावाचे पाटील होते. त्यांच्या ताब्यात आसपासच्या गावांची जहागिरी होती, आणि हा सारा प्रदेश त्या काळात निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

वेरूळ

बाबाजींना दोन मुलं होती - मालोजीराजे आणि विठोजीराजे. वेरूळला आजही मालोजीराजेंची गढी अस्तित्वात आहे.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

कुलदेवता

मराठवाड्यातील भोसले घराण्याची कुलदेवता तुळजापुरची तुळजाभवानी देवी आहे. मालोजीराजेंनी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा पुनरुद्धार केला होता.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

छत्रपती शहाजीराजे

शिखर शिंगणापुरातील तलाव बांधण्याचे श्रेय देखील मालोजीराजेंनाच दिले जाते. छत्रपती शहाजीराजे यांचाही वेरूळशी घनिष्ठ संबंध होता.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

भोसले घराणे

तुळजाभवानी देवी हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने घराण्यातील सदस्य नेहमी देवीच्या दर्शनाला जात असत.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

शक्तिपीठ

छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असत, कारण हे देवीचं मंदिर राज्यातील तीन प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

श्रद्धा

शिवाजी महाराजांची तुळजाभवानी देवीवर अतूट श्रद्धा होती.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

कवड्यांची माळ

छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ ही तुळजाभवानीच्या श्रद्धेपोटीच होती, असे सांगितले जाते, जरी याबाबत ठोस लेखी पुरावे उपलब्ध नसले तरी कथा प्रसिद्ध आहे.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी मंदिराचा पुनरुद्धार केला होता.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

हिंदवी स्वराज्य

हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी तुळजाभवानी देवीने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिल्याची कथा प्रचलित आहे.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

तुळजाभवानी मंदिर

तुळजाभवानी मंदिरात दोन प्रवेशद्वारे आहेत, ज्यांना छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळखले जाते.

chhatrapati shivaji-maharaj tuljabhavani-temple-history in marathi | esakal

शिवरायांना राज्याभिषेकावेळी इंग्रजांनी कोणती भेटवस्तू दिलेली, काय होती किंमत?

British Presents for chhatrapati Shivaji Maharaj Coronation | esakal
येथे क्लिक करा