Shiv Jayanti 2025 : शिवरायांनी कसा ठरवला होता Income Tax? दलालांची फळी केली होती नेस्तनाबूद

Shubham Banubakode

पैसा

आज आपण कर भरतो आणि कररुपी भरलेला पैसा सरकार जनतेच्या सेवासाठी खर्ज करते.

shivaji Maharaj's income tax policy | esakal

शिवाजी महाराज

हीच पद्धत कधीकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही लागू होती.

shivaji maharaj income tax policy | esakal

कर

मात्र, शिवरायांच्या काळात कर कसा ठरवला जात होता? तुम्हाला माहिती आहे का?

shivaji maharaj income tax policy

शेतसारा

शिवरायांच्या काळात कराला शेतसारा म्हटलं जायचं. हा शेतसारा गोळा करण्यासाठी शिवरायांनी नियम आणि अटी घालून दिल्या होत्या.

shivaji maharaj income tax policy | esakal

आदेश

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीलाही हात लावू नका, अशा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता.

shivaji maharaj income tax policy | esakal

रोख रक्कम

इतकंच नाही तर सैन्यातील घोड्यांना दाणापाणी वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी करा, असा आदेशही त्यांनी दिला होता.

shivaji maharaj income tax policy | esakal

अधिकार

रयतेकडून किती व कसा शेतसारा जमा करायचा याचे पूर्ण अधिकार कुलकर्णी, पाटील, देशमुख, वतनदार, जहागीरदार यांना होते.

shivaji maharaj income tax policy | esakal

षष्ठांश भाग

परंपरेनुसार संरक्षण म्हणून खर्च वजाजाता राहिलेल्या उत्पत्राचा षष्ठांश भाग राजाला कर म्हणून दिला जात होता.

shivaji maharaj income tax policy | esakal

दोनपंचांश कर

परंतु शिवरायांनी कर ठरविताना खर्च वजा न करता एकूण उत्पन्नाच्या दोनपंचांश कर निश्चित केला.

shivaji maharaj income tax policy | esakal

४० टक्के

दोनपंचांश महणजे ४० टक्के होय. तरीही जनतेने तो मोठ्या आनंदाने दिला.

shivaji maharaj income tax policy | esakal

नेस्तनाबूत

याचे कारण म्हणजे शिवरायांनी दलालाची मधली फळी नेस्तनाबूत केली

shivaji maharaj income tax policy | esakal

कर

रयतेचा कर रयतेसाठी वापरला.

shivaji maharaj income tax policy | esakal

यथावकाश

कर्जाऊ दिलेल्या साहित्याची यथावकाश उत्पन्नानुसार वसुली केली.

shivaji maharaj income tax policy | esakal

संकट

सुलतानी अथवा अस्मानी संकट आलेले असल्यास शेतसारा माफ केला.

shivaji maharaj income tax policy | esakal

दीलदारपणा

एवढेच नव्हे, तर दिलेले कर्जसुद्धा माफ करण्याचा दीलदारपणा महाराजांनी दाखविला.

shivaji maharaj income tax policy | esakal

संदर्भ

वरील मजकूर १९ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळ वृत्तपत्रात प्रकाशित प्रा. संजय गायकवाड यांच्या लेखातील आहे.

shivaji maharaj income tax policy | esakal