चीनचे रोबोट आर्मी मिशन! जाणून घ्या भविष्यातील युद्ध कसे दिसेल?

Monika Shinde

चीनचा नवा प्रयोग

चीनने मानवी सैनिकांवर अवलंबून राहण्याऐवजी अत्याधुनिक रोबोट सैनिकांचा प्रकल्प सुरू केला आहे. हे रोबोट दिवस-रात्र काम करू शकतात आणि युद्धक्षेत्रात मानवी थकवा दूर करतात.

China Robot Army

|

Esakal

जागतिक चर्चेचा विषय

जगभरातील देश आपली लष्करे आधुनिकीकरण करत आहेत. चीनच्या या रोबोट सैनिक प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा झाली असून भविष्याच्या युद्धाची कल्पना बदलली आहे.

China Robot Army

|

Esakal

लोकसंख्येतील घट

2022 पासून चीनची लोकसंख्या घटत आहे. 2024 मध्ये 1.39 दशलक्षांनी कमी होण्याचा अंदाज आहे. या घटेमुळे सैन्यात आणि उद्योगात मानवी कामगारांची कमतरता जाणवू लागली आहे.

China Robot Army

|

Esakal

सैन्यातील आव्हाने

मानवी मर्यादा आणि कामगार टंचाईमुळे चीनने रोबोट सैनिकांच्या निर्मितीकडे वळणे आवश्यक ठरले. या रोबोट सैनिकांनी युद्धात सतत काम करण्याची क्षमता मिळेल.

China Robot Army

|

Esakal

रोबोटांची वाढती संख्या

2024 मध्ये चीनमध्ये 2,95,000 औद्योगिक रोबोट बसवले गेले आहेत, जे जगभरातील नवीन रोबोट इंस्टॉलेशनच्या निम्म्याहून अधिक आहेत. चीन रोबोटिक तंत्रज्ञानात आघाडीवर आहे.China Robot Army

China Robot Army

|

Esakal

3 लाखांपेक्षा अधिक रोबोट फोर्स

चीनमध्ये एकूण 3 लाखांहून अधिक रोबोट कारखाने, संशोधन केंद्रे आणि काही लष्करी युनिट्समध्ये तैनात आहेत. हे रोबोट कठीण परिस्थितीतही काम करण्यास सक्षम आहेत.

China Robot Army

|

Esakal

मिलिटरी-ग्रेड टेस्टिंग

हे रोबोट फक्त औद्योगिक कामापुरते मर्यादित नाहीत. त्यांना 24x7 युद्धसदृश परिस्थितीत चाचणी घेऊन काम करण्यासाठी सक्षम केले जात आहे.

China Robot Army

|

Esakal

हिवाळ्यात पुरुषांनी प्यावे 5 पौष्टिक आणि हेल्दी सूप

येथे क्लिक करा