सकाळ डिजिटल टीम
बदलत्या जीवनशैलीत आहारातील खाद्यतेलाचा वापर हा सार्वजनिक आरोग्याचा विषय ठरला आहे.
आरोग्यासाठी कोणते तेल चांगले आहे जाणून घ्या.
मोहरीच्या तेलामध्ये ‘मोनोअनसॅच्युरेटेड’ आणी ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड’ आणि ‘ओमेगा-३’ आणि ‘ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स’ असते. मोहरी आरोग्यासाठी उत्तम आहे.
शेंगदाणा तेलामध्ये ‘व्हिटॅमिन ई’ आणि ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स’ आणि ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स’असतात.
सोयाबीन तेलामध्ये भरपूर फॅटी ॲसिड असते. ज्यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो.
सोयाबीन तेलामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखता येते.
प्रत्येक तेलाचा गुणधर्म वेगळा असतो. यामुळे एकाच तेलाचा वापर करने टाळावे.
सहा महिने एकाच तेलाचा वापर केला तर त्यानंतर पुढील महिन्यासाठी दुसऱ्या तेलाचा वापर करावा.