सकाळ डिजिटल टीम
या वर्षी ख्रिसमसच्या सणानिमित्त घरीच बनवा चविष्ट केक आणि सणाचा आनंद घ्या.
Homemade Cakes
sakal
साहित्य: आवडती बिस्किटे (ओरिओ, मारी), कोको पावडर, साखर, दूध, बटर, ड्रायफ्रूट्स (ऐच्छिक).
कृती: बिस्किटे बारीक करून त्यात वितळलेले बटर, कोको पावडर, साखर, दूध घालून मिक्स करा आणि सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा
Homemade Cakes
sakal
साहित्य: ओरिओ बिस्किट्स, फ्रेश क्रीम, पिठीसाखर, चॉकलेट सिरप.
कृती: ओरिओ क्रश करून क्रीममध्ये मिसळा आणि सेट करा
Homemade Cakes
sakal
साहित्य: डाइजेस्टिव्ह बिस्किट्स, बटर, क्रीम चीज, व्हिप्ड क्रीम, साखर, फळे (स्ट्रॉबेरी/ब्लूबेरी).
कृती: बिस्किट क्रस्ट बनवा, त्यावर क्रीम चीज आणि व्हिप्ड क्रीमचे मिश्रण घालून सेट करा.
Homemade Cakes
sakal
साहित्य: स्पंज केकचे तुकडे, फ्रेश क्रीम, आवडीची फळे (अननस, चेरी, सफरचंद).
कृती: केकचे तुकडे, फळे आणि क्रीमचे थर लावा
Homemade Cakes
sakal
साहित्य: जिंजरब्रेड कुकीज, व्हिप्ड क्रीम, थोडी साखर.
कृती: कुकीज आणि क्रीमचे थर लावून फ्रीजमध्ये ठेवा
Homemade Cakes
sakal
साहित्य: मैदा, कोको पावडर, साखर, तेल, दही, बेकिंग पावडर.
कृती: कुकरमध्ये मीठ/वाळू पसरवून त्यावर स्टँड ठेवून केक बेक करा
Homemade Cakes
sakal
जर तुम्हाला अख्खा मोठा केक बनवायचा नसेल, तर लहान आकाराचे कपकेक्स बनवू शकता. मुलांना हे छोट्या आकाराचे केक्स खूप आवडतात.
Homemade Cakes
sakal
ख्रिसमसमध्ये संत्र्याचा सीझन असतो. संत्र्याची साल (Zest) आणि ज्यूस वापरून बनवलेला हा 'टँगी' चवीचा केक खूपच रिफ्रेशिंग लागतो.
Homemade Cakes
sakal