Anuradha Vipat
आयुर्वेदात लवंग खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
लैंगिक आरोग्यासाठी लवंगचा आहारात समावेश केला पाहिजे.
पुरुषांसाठी लवंग खूप फायदेशीर ठरु आहे.
ज्या पुरुषांचे लैंगिक आरोग्य व्यवस्थित नसेल तर त्यांना लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो.
कामोत्तेजक किंवा लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी लवंगचा वापर केला जातो.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर लवंगचे सेवन केले पाहिजे
लवंग हे मधुमेहावर खूप चांगले औषध आहे