Mansi Khambe
दिल्लीनंतर आता राजधानी मुंबईत शिवाजी पार्क येथे सीजीपीचे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
Mumbai CJP Protest Posters Viral
ESakal
अभिजीत दिपकेंच्या मुंबईतील या आंदोलनात अभिनेते नसरुद्दीन शाह आणि शर्लिन चोपडा यांनी देखील सहभाग घेत पाठिंबा दर्शवला आहे.
Mumbai CJP Protest Posters Viral
ESakal
सीजेपीने मुंबईत पुकारलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुणाई सहभागी होत आहे. यावेळी तरुणाईकडून फलके, व्यंगचित्रे, सेल्फी अन् रिल्समधून निषेध केला जात आहे.
Mumbai CJP Protest Posters Viral
ESakal
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तरुणाईची नवी शक्कल लढवली आहे.
Mumbai CJP Protest Posters Viral
ESakal
‘ग्यानू, इट्स डन ब्रो!’, असे फिल्मी डायलॉगमधून निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
Mumbai CJP Protest Posters Viral
ESakal
तसेच 'वोट चुराया मेरा किसने ओह सनम? ज्ञानु ने' असे प्रसिद्ध गाण्याचे बोल सुद्धा पोस्टरच्या माध्यमातून करत असल्याचे दिसत आहे.
Mumbai CJP Protest Posters Viral
ESakal
सीजेपी आंदोलनासाठी तरुणांची संख्या वाढत असताना या पार्श्वभूमीवर सध्या शिवाजी पार्कच्या दिशेने जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
Mumbai CJP Protest Posters Viral
ESakal
अभिजीत दिपके यांनी मुंबई पोलिसांचे काैतुक केले. त्यांनी म्हटले की, मुंबई पोलिस कुचुपुचु आहेत. ते pookie आहेत.
Mumbai CJP Protest Posters Viral
ESakal
अभिजीत दिपके यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करण्यासाठी जेन नेक्स्ट रस्त्यावर उतरले आहेत, असे दिसून येत आहेत.
Mumbai CJP Protest Posters Viral
ESakal