Sandeep Shirguppe
खोबरेल तेल केसांसोबत, त्वचा आणि इतर गोष्टींसाठी उपयुक्त आहे. दाहक-विरोधी गुणधर्म या तेलात असतात.
खोबरेल तेलात ओलावा निर्माण करणारे घटक असतात, यामुळे त्वचा कोरडी असेल तर लावा.
काहींना सोरायसीस एक्जिमा या त्वचा विकाराच्या समस्यांवर खोबरेल तेल उपयुक्त ठरते.
खोबरेल तेल त्वचेतील लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करते.
त्वचेवर डाग आणि चट्टे असतील तर खोबरेल तेलामुळे कमी होऊ शकते.
खोबरेल तेलाचा नियमित वापर केसांना केल्यास फायदा होतो.
खोबरेल तेल जखमेवर उपचार करण्यास मदत करते.
पायाचे तळवे आणि बेंबीला खोबरेल तेल लावून रात्री झोपल्यास अनेक समस्या दूर होतात.