सकाळ डिजिटल टीम
पावसात थंडीमुळे नाक वाहणे व खोकल्याचा त्रास होतो.
हवामान बदलामुळे लहान मुलांना ताप येण्याची शक्यता वाढते.
डासांमुळे पसरणारा हा ताप लहान मुलांसाठी धोकादायक ठरतो.
पावसात डास वाढल्याने मलेरियाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
ओलसरपणा व चिखलामुळे त्वचेला खाज व पुरळ येते.
सदोष अन्न-पाण्यामुळे जुलाब व उलट्या होतात.
वातावरणातील विषाणूंमुळे सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास होतो.
पावसात कानात पाणी गेल्यास कानदुखी व इन्फेक्शन होऊ शकते.