उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त आहात? बाबा रामदेव यांनी सांगितलेले उपाय वापरून पहा!

Aarti Badade

कोलेस्ट्रॉलची समस्या

आजच्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल वाढणे एक सामान्य समस्या बनली आहे, जी थेट हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करते.

Ayurvedic Secrets for Lowering Cholesterol

|

Sakal

बाबा रामदेव यांचा सल्ला

योगगुरू बाबा रामदेव यांनी वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगितले आहेत.

Ayurvedic Secrets for Lowering Cholesterol

|

Sakal

लसूण खा

लसूण हे कोलेस्ट्रॉलसाठी रामबाण मानले जाते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी २-३ कच्च्या लसूण पाकळ्या खा. आवडत नसल्यास, गायीच्या तुपात हलके भाजून खाऊ शकता.

Ayurvedic Secrets for Lowering Cholesterol

|

Sakal

दुधी भोपळ्याचा रस

दररोज सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस प्या.तुम्ही भाजी म्हणूनही याचा आहारात समावेश करू शकता.

Ayurvedic Secrets for Lowering Cholesterol

|

Sakal

अर्जुन साल आणि दालचिनीचा काढा

अर्जुनाची साल आणि दालचिनी पाण्यात उकळवून काढा बनवा.हा काढा चहासारखा प्या. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

Ayurvedic Secrets for Lowering Cholesterol

|

Sakal

गरम पाणी

कोमट पाणी पिणे हा कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.गरम पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

Ayurvedic Secrets for Lowering Cholesterol

|

Sakal

महत्त्वाचा सल्ला

वरील माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही उपायाचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Ayurvedic Secrets for Lowering Cholesterol

|

Sakal

रोज रात्री झोपण्याआधी दालचिनीचे दूध प्या; होतील हे 8 मोठे फायदे!

cinnamon milk benefits

|

Sakal

येथे क्लिक करा