Aarti Badade
अनारसे हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे, जो खास करून सणांमध्ये बनवला जातो. चला, त्याची सोपी कृती पाहूया.
Authentic Maharashtrian Anarase
Sakal
तांदूळ,गूळ किंवा साखर,खसखस,तळण्यासाठी तूप किंवा तेल
Authentic Maharashtrian Anarase
Sakal
तांदूळ ३-४ दिवस पाण्यात भिजत ठेवा. रोज पाणी बदला. नंतर तांदूळ पूर्णपणे वाळवून त्याची बारीक पिठी तयार करा.
Authentic Maharashtrian Anarase
Sakal
तांदळाच्या पिठीमध्ये गूळ किंवा साखर एकत्र करून मिश्रण आंबवण्यासाठी २-३ दिवस ओल्या कापडात बांधून ठेवा. या प्रक्रियेमुळे अनारश्यांना जाळी येते.
Authentic Maharashtrian Anarase
Sakal
आंबवलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन तो खसखसमध्ये घोळा. अनारश्याच्या आकारात थापून गरम तेलात किंवा तुपात सोनेरी रंगावर तळा.
Authentic Maharashtrian Anarase
Sakal
अनारसे तळताना तेल जास्त गरम किंवा थंड नसावे. योग्य तापमानावर तळल्यास अनारसे तेलात विरघळणार नाहीत.
Authentic Maharashtrian Anarase
Sakal
या सोप्या पद्धतीने बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट अनारसे. सणांचा आनंद द्विगुणीत करा.
Authentic Maharashtrian Anarase
Sakal
Benefits of Passion Fruit
Sakal