केसांना दही लावण्याचे काय आहेत फायदे?

सकाळ डिजिटल टीम

केसांना दही लावण्याचे फायदे

आजकाल बहुतेक लोक त्यांच्या केसांबद्दल चिंतेत असतात.

Why Use Curd for Hair?

गळणारे केस

लोक कोरडे केस, पांढरे केस, गळणारे केस आणि इतर अनेक समस्यांना तोंड देत आहेत.

Why Use Curd for Hair?

अनेक समस्यांवर उपाय

पण तुम्हाला माहिती आहे का, की केसांना दही लावल्याने अशा अनेक समस्यांवर उपाय मिळतो.

Why Use Curd for Hair?

केसांची होते वाढ

जर तुम्ही केसांना दही लावले, तर तुमचे केस लवकर वाढतील.

Why Use Curd for Hair?

केस रेशमी ठेवते

दही केसांमध्ये कंडिशनर म्हणून काम करते आणि त्यांना रेशमी ठेवते.

Why Use Curd for Hair?

दही प्रभावी ठरू शकते

केस गळणे आणि कोंडा या समस्येवरही दही प्रभावी ठरू शकते.

Why Use Curd for Hair?

केसांची चमक परत आणू शकता

जर तुमच्या केसांची चमक गेली असेल, तर तुम्ही दह्याने केसांची चमक परत आणू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Why Use Curd for Hair?

Kidney Failure Symptoms : किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देते 'हे' 7 संकेत

What Causes Kidney Failure? | esakal
येथे क्लिक करा