Anuradha Vipat
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी बॉलिवूडबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रणौत यांच्या वक्तव्याची चर्चा आहे
इंडस्ट्रीत महिलांचे शोषण होत असल्याचं कंगना राणौतने म्हटलं आहे.
कंगना राणौत म्हणाली की, ‘तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये महिलांचं शोषण कसं होतं?
पुढे कंगना राणौत म्हणाली की, ही लोकं आधी महिलांना घरी डीनरसाठी बोलावतात. मला अनेकदा बलात्काराच्या धमक्याही आल्या आहेत
पुढे कंगना राणौत म्हणाली की, इंडस्ट्रीमध्ये देखील महिलांना आदर मिळत नाही.
कामच्या ठिकाणी महिलांसोबत काय होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे असं देखील कंगना राणौत म्हणाली आहे