Curry Leaves : दररोज कढीपत्ता खाण्याचे आहेत फायदेच फायदे

Monika Lonkar –Kumbhar

कढीपत्ता

भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाले वापरले जातात, जे जेवणाची चव तर वाढवतातच पण आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. यापैकी एक म्हणजे कढीपत्ता होय.

Curry Leaves Benefits

कढीपत्ता जेवणाची चव वाढवतो, कढीपत्त्याशिवाय कोणतीही फोडणी अपूर्णच आहे.

Curry Leaves Benefits

कढीपत्ता कोणत्याही रोगापासून बचाव करण्यासाठी किंवा त्याची लक्षणे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. 

Curry Leaves Benefits

कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कढीपत्त्याचे आरोग्याला होणारे इतर फायदे कोणते? ते जाणून घेऊयात.

Curry Leaves Benefits

हृदयासाठी लाभदायी

कढीपत्त्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Curry Leaves Benefits

मेंदूसाठी फायदेशीर

कढीपत्ता फक्त हृदयासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप चमत्कारिक ठरू शकतो. 

Curry Leaves Benefits

केसांसाठी उपयुक्त

कढीपत्ता हा आरोग्यासोबतच आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. कढीपत्त्याचे सेवन केल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.

Curry Leaves Benefits

महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी रामबाण औषधी मानली जाते शतावरी

Benefits of Shatavari | esakal