उर्वशीने वाढदिवसादिवशी कापला २४ कॅरेट सोन्याने बनविलेला केक

Anuradha Vipat

उर्वशी

उर्वशी  रौतेला आज आपला ३० वा वाढदिवस साजरा करीत आहे

Urvashi's birthday

वाढदिवस साजरा

वाढदिवसानिमित्त मध्यरात्री १२ वाजता उर्वशीने केक कापत आपला वाढदिवस साजरा केला

Urvashi's birthday

२४ कॅरेट

उर्वशीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याने बनविलेला केक कापला.

Urvashi's birthday

किंमत लाखो रुपयांमध्ये

या केकची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे

Urvashi's birthday

फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

उर्वशीने केक कापतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

Urvashi's birthday

लाल रंगाचा ड्रेस

वाढदिवसाच्या पार्टीत उर्वशीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता

Urvashi's birthday

'मिठी मारणे' हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

'Hugging' is beneficial for heart health | esakal