मुंबईत महिला गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला

Monika Lonkar –Kumbhar

गोकुळाष्टमी

यंदा २६ ऑगस्टला (सोमवारी) देशभरात गोकुळाष्टमी साजरी केली जाणार असून, दुसऱ्या दिवशी मंगळवारी गोपाळकाला साजरा केला जाईल.

दहीहंडी

गोपाळकाल्याच्या दिवशी महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

मुंबई

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो.

महिलांची दहीहंडी

पुरूषांसोबतच महिलांची देखील दहीहंडी दरवर्षी असते.

विलेपार्ले

मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये सध्या महिला गोविंदा पथकाचा दहीहंडीसाठी सराव सुरू आहे.

महिला गोविंदा पथकामध्ये तरूण मुलींसोबतच लहान मुलींचा ही सहभाग दिसून येतोय.

दहीहंडीसाठी दरवर्षी महिला पथकांचा हा उत्साह पाहण्यासारखा असतो.

फोटो सौजन्य

दहीहंडीसाठी मुंबईतल्या महिला गोविंदा पथकांची प्रॅक्टिस काही दिवसांपासून जोमात सुरू असून, वरील सर्व फोटो विजय शंकर बाटे यांनी क्लिक केले आहेत.

रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका या गोष्टी

येथे क्लिक करा.