पुजा बोनकिले
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
शासकीय कामे रखडण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. विरोधकांवर मात कराल.
जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.