पुजा बोनकिले
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कामे धाडसाने पार पाडाल.
व्यवसायात वाढ होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
नवी दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मनोबल उत्तम राहील.