सकाळ वृत्तसेवा
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
प्रियजनांचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.