पुजा बोनकिले
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.