पुजा बोनकिले
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
आरोग्य उत्तम राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.
कोणालाही जामीन राहू नका. मनोबल कमी राहील.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
उत्साह व उमेद वाढेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.