पुजा बोनकिले
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.