Puja Bonkile
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना नोकरीत बढतीची शक्यता.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.