Horoscope 12 November 2025: 'या' राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होतील

सकाळ वृत्तसेवा

मेष :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृषभ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. शत्रुपिडा नाही.

मिथुन :

मन आनंदी व आशावादी राहील. आर्थिक लाभ होतील.

कर्क :

नवीन हितसंबंध निर्माण होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

कन्या :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

तुळ :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक :

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

धनु :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. जिद्दीने कार्यरत रहाल.

कुंभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.