पुजा बोनकिले
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
खर्चाचे प्रमाण वाढेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. व्यवसायात वाढ होईल