Puja Bonkile
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणालाही जामीन राहू नका.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
मन आनंदी व आशावादी राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
प्रियजनांचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.