Horoscope 14 October 2025: 'या' राशीच्या लोकांना आरोग्याच्या तक्रारी कमी होतील

पुजा बोनकिले

मेष :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृषभ :

तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेेल.

मिथुन :

जुनी येणी वसूल होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कर्क :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

कन्या :

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

तुळ :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

वृश्‍चिक :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

धनु :

खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मकर :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ :

खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन :

व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. काहींना प्रवासाचे योग येतील.