Horoscope 15 August 2025: या राशीच्या लोकांना मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल

पुजा बोनकिले

मेष :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

वृषभ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. गुरूकृपा लाभेल.

कन्या :

वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

तुळ :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृश्‍चिक :

हितशत्रुंवर मात कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनु :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मकर :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ :

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मीन :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.