पुजा बोनकिले
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
उत्साह व उमेद वाढेल. मनोबल उत्तम राहील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. व्यवसायात वाढ होईल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
नातेवाईकांचेे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. दैनंदिन कामे मार्गी लागतील.