Horoscope 16 December 2025: 'या' राशीचे लोक वैवाहिक जीवनात सुसंवाद साधतील

Puja Bonkile

मेष :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.

मिथुन :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मन आनंदी व आशावादी राहील.

कर्क :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कन्या :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

तुळ :

आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

वृश्‍चिक :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु :

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

मकर :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ :

गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मीन :

खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.