पुजा बोनकिले
मेष :
जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
वृषभ :
जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मिथुन :
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कर्क :
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सिंह :
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कन्या :
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
तुळ :
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
वृश्चिक :
वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु :
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मकर :
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल कमी राहील.
कुंभ :
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. व्यवसायात प्रगती होईल.
मीन :
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.