Puja Bonkile
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.
मन आनंदी व आशावादी राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल.