सकाळ वृत्तसेवा
मेष :
दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ :
शासकीय कामे रखडण्याची शक्यता. प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल.
मिथुन :
विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क :
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. विरोधकांवर मात कराल.
सिंह :
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या :
जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.
तुळ :
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
वृश्चिक :
कोणालाही जामीन राहू नका. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
धनु :
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मकर :
उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ :
एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मीन :
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.