Horoscope 19 February 2026: 'या' राशीच्या लोकांना मित्रमित्रणींचा सहवास लाभेल

Puja Bonkile

मेष :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ :

मित्रमित्रणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

कर्क :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

सिंह :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

कन्या :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

तुळ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनु :

गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.

कुंभ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मीन :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.