पुजा बोनकिले
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
कोणालाही जामीन राहू नका. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.