पुजा बोनकिले
प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. काहींना प्रवासाचे योग येतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवीन परिचय होतील.
कोणालाही जामीन राहू नका. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.