सकाळ वृत्तसेवा
दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
काही कामे धाडसाने पार पाडाल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.
जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.